Essay On Sambhaji Maharaj

Essay On Sambhaji Maharaj-7
त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली.संभाजी महाराज आणि दिलेर खान यांच्यात मतभेद वाढत होते.शिवाजी महाराज स्वराज्याबाहेर असताना एवढ्या मोठ्या फौजेला तोंड देणे जिकिरीचे काम होते. दिलेर खान मराठा साम्राज्यात पोहचल्यानंतर संभाजी महाराजांनी दिलेर खान बरोबर पत्रव्यवहार चालू केला होता.

त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली.

Tags: Making An Outline For A Narrative EssayParsons Cdt ThesisCollege Plus Essay 2013Traditional Literature ReviewShoplifting EssayEssay On Current Topics In EnglishMedia Bias EssayWhen Asked To Discuss In An EssayHow To End An Expository Essay

काही इतिहासकारांच्या मते कदाचित सावत्र आई सोयराबाईंच्या सहवासात त्यांना रायगडावर ठेवणे महाराजांना इष्ट वाटले नसावे.संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर ची वाट मोकळी झाली.त्यात झालेल्या तहानुसार संभाजी राजे यांचा विवाह पिलाजीराव यांच्या कन्या येसूबाई(जिवाबाई) यांच्याशी झाला.त्यात महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांनी १२० पैकी एकही लढाई हारली नाही.संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता.संभाजीराजांनी या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही.तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही.संभाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेत शंभूराजे रयतेचे दुसरे छत्रपती झाले. संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो (Annaji Datto) यांना पेशवेपद पुन्हा दिले.स्वराज्यविरोधात कट रचलेल्या कारभाऱ्यांना संभाजी महाराजांनी मोठ्या मनाने माफ करत सोडून दिले. पुढे संभाजी महाराज त्यांना बुऱ्हाणपूर लुटीत घेऊन गेले. जेव्हा औरंगजेबाला कंटाळून त्याचा मुलगा अकबर संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला तेव्हा अण्णाजी दत्तो यांनी त्यांच्याकडे शिर्के यांना चिथावून संभाजी महाराज यांच्यावर कारस्थान करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले.मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिध्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.

SHOW COMMENTS

Comments Essay On Sambhaji Maharaj

The Latest from gruzmashvlad.ru ©